पुणे : PMC Recruitment Civil Engineer | पुणे महापालिकेतील स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या 113 जागांसाठी 28 हजार 924 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यातील 13 जागा या माजी सैनिकांसाठी राखीव आहेत.
महापालिकेने 113 स्थापत्य अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याची जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत 5 फेब्रुवारी होती. या मुदतीत 28 हजार 924 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येणार असून यानंतर खासगी संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. (PMC Recruitment Civil Engineer)
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune PMC – Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी ‘स्वच्छ’? 600 टन टिपिंग फी दिली जात असताना प्रशासन 875 रुपये टिपिंग फीचा प्रस्ताव मान्य करणार !
Pune Crime News | व्यसनासाठी जमीन विक्रीचा तगादा लावणार्या भावाचा खून; शिरुरमधील घोडनदीच्या पात्रात सापडला होता मृतदेह, बीडमधून तिघांना अटक
Pune Crime News | तोंडावर लाल तिखट टाकून तरुणाच्या गळ्यावर वार, पुण्यातील आपटे रोडवरील घटना
Pune Crime News | पुणे : गाडीला कट मारल्याच्या कारणावरुन दोन टोळक्यांमध्ये सार्वजनिक रोडवर राडा; 7 जणांना अटक
Maharashtra Police Suicide News | गळफास घेऊन पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ