![pune police logo](https://i0.wp.com/marathi.pune.news/wp-content/uploads/2024/03/pune-police-logo.webp?fit=1024%2C576&ssl=1)
समर्थ, भारती विद्यापीठ, कोथरूड, पर्वती, विमानतळ, मुंढवा आणि मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात क्राईम पीआय यांच्या नियुक्त्या
पुणे : Pune Police Inspector Appointment | ठाणे शहर येथून पुणे शहरात बदलून आलेल्या 7 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी गुरूवारी रात्री उशिरा काढले आहेत.
पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात त्यांच्या नियुक्तीचे ठिकाणी लिहीले आहे.
निलेश गोरक्षनाथ बखाड – पोलिस निरीक्षक (गुन्हे) समर्थ पोलिस स्टेशन
शरद आसाराम झिने – पोलिस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन
विक्रमसिंग दत्तात्रय कदम – पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोथरूड पोलिस स्टेशन
अजित पोपटराव गावित – पोलिस निरीक्षक (गुन्हे) पर्वती पोलिस स्टेशन
सर्जेराव शामराव कुंभार – पोलिस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन
बाबासाहेब मनोहर निकम – पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलिस स्टेशन
राहुलकुमार मोहनराव खिलारे – पोलिस निरीक्षक (गुन्हे) मार्केटयार्ड पोलिस स्टेशन
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Maharashtra Farmer | राज्यातील कृषी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस ! शेतकर्यांना दिवसा वीज:
पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर
Pune News | पुणे महापालिका विधी सल्लागार निशा चव्हाण यांना मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान