पुणे : Amba Mahotsav Pune | मार्केट यार्ड पुणे (Market Yard Pune) येथे विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान पुणे आणि देवगड (Devgad) तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे, ता. देवगड यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या योजनेखाली दि. २० मार्च २०२४ पासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे शेजारील छात्रावास इमारतीच्या आवारात आंबा महात्सवाचेआयोजन करण्यात आले आहे. (Amba Mahotsav Pune)
चोखंदळ पुणेकरांची नकली हापूस आंब्यापासून (Hapus Amba) होणारी फसवणूक टाळण्यासाठी व अस्सल देवगड हापूसचा (Hevgad Hapus 2024) वाजवी दरात आस्वाद घेता यावा हे या महोत्सवाच्या आयोजनाचे मुख्य कारण आहे. तरी पुणेकरांनी आंबा महोत्सवाला भेट देऊन अस्सल देवगड हापूस आंबे खरेदी करावे असे आवाहन आंबा व्यापारी नारायण तिर्लोटकर यांनी केले आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Police MCOCA Action | कुख्यात नाना गायकवाड याच्यासह पत्नी व मुलावर ‘मोक्का’
Pune Police | वारजे माळवाडी पोलिसांकडून मोक्क्यातील दोन फरार आरोपींना अटक